HOME / SAMADHAN HELPLINE

समाधान हेल्पलाईन - जालना जिल्हा पोलीस कर्मचारी यांचे करिता

जालना जिल्हा अस्थापनेवर कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी यांचे शासकीय कामासंबंधी अडी अडचणी / तक्रारांचे निवारण करण्याकरीता पो. अ. कार्यालय जालना येथे समाधान हेल्पलाईन स्थापन करण्यात आले आहे.


• पोलीस अधीक्षक कार्यालयातील कामकाजा संबंधी काही तक्रार असल्यास,
• पोलीस कर्मचारी यांचे वेतन संबंधी तक्रार असल्यास,
• डयु्टी वाटप बाबत काही तक्रार असल्यास, 
• इतर काही अडी - अडचणी संबंधी तक्रार असल्यास समाधान हेल्पलाईन वर कौल करुन आपली तक्रार नोंदवावी.
समाधान हेल्पलाईन नं 7588535808.
 
 
Go to Top