*
गंभीर गुन्ह्यात २ आरोपींना केले जेरबंद.
*
मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद करून रु. 40,000/- किंमतीची एक मोटार सायकल केली जप्त.
*
मंठा येथुन चोरीस गेलेल्या पिकअप वाहनाचा चंदनझिरा पोलिसांनी लावला शोध.
*
राजुर येथे चालविण्यात येणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई.
*
नवीन वर्षाच्या सुरुवातीला जालना शहरात लुटमार करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला चंदनझिरा पोलिसांनी 24 तासांत ठोकल्या बेड्या वाढदिवस साजरा करण्यासाठी केली होती लुटमार.
*
मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद करून रु.35,000/- किंमतीची एक मोटार सायकल केली जप्त.
*
मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद करून रु. 1,10,000/- किंमतीच्या दोन मोटार सायकल केल्या जप्त.
*
मस्तगड परिसरातील अनोळखी इसमाचा खून करणाऱ्या आरोपीस ०५ तासात केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही.
*
तलवार बाळगून इंस्टाग्राम सोशल मीडिया साईटवर व्हिडिओ वायरल करणाऱ्यास ताब्यात घेऊन तलवार जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही.
*
गुंडेवाडी शिवारात जुगार अड्डावर छापा ११ आरोपीकडुन ३४,०८,५२४/- रु किंमतीचे रोख रक्कम, जुगार साहित्य जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
*
जालना एमआयडीसी भागात जुगार अड्डयावर चंदनझिरा पोलिसांची कारवाई ७ लाख ४१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त ९ जुगारी ताब्यात.
*
बसस्थानक परिसरातील अनोळखी इसमाच्या खून प्रकरणातील मयताची ओळख पटवुन आरोपी केला जेरबंद स्थानिक गुन्हेशाखेची कार्यवाही.
*
मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगाराकडून ३,६७,०००/- रुपये किंमती वेगवेगळ्या कंपनीच्या १५ मोटरसायकली जप्त स्तानिक गुन्हे शाखेची कारवाई.
*
गावठी पिस्तुल बाळगणारे दोन आरोपी जेरबंद एक विधीसंघर्षग्रस्त बालकही घेतला ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.